Student   Alumni   Anti Ragging Cell   Women’s Grievance Cell   RTI   I.Q.A.C.   Download Prospectus   Feedback   Supporting Documents

गृहअर्थशास्त्र विभाग

आमच्या विभागाचा हेतू

गृहअर्थशास्त्र हा सर्वाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. वर्तमान काळात हा विषय विधार्थिनीमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. तसेच कुटुंबातील सदस्याच्या सुखी जीवनासाठी आवश्यक असा हा विषय आहे. गृहअर्थशास्त्र हा विषयाला विविध भागात वेगवेगळ्या नावाने संबोधिले जाते जसे गृहशास्त्र , गृहविज्ञान, Domestic Science, Home Science, Home craft , Household Art. नावे जरी वेगळी असली तरी त्यातील अध्ययनाचा विषय एकच आहे. नागपूर विधापिठात हा विषय गृहअर्थशास्त्र या नावाने शिकविला जातो व तो समाजविज्ञान शाखेतील एक ऐछिक विषय आहे

 

Faculty of Art’s

Img Name : Mrs. Archana B. Mohad
Designation : Assit. Prof.,H.O.D.(C.H.B)
Contact No. : 9673949711
E-mail : archidnisul@gmail.com
Experience : 10 + Years
Qualification : M.A., M.Phil
Other Activity : Attended Seminar, Presented & Published Research Papers.
 
 


Contact Information

Phone No :- 01786-206084.
Email :- vidarbhamahavidyaly@rediffmail.com
Email :- principal@vaccl.co.in